आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. मोदी सरकारच्या आठ वर्षातील अत्यंत महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या आठ योजना जाणून घेऊया जन धन योजना (Jan Dhan Yojana) उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana): पीएम किसान सन्मान निधी (Kisan Samman Nidhi Yojana) आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana)