Maharashtra Holi Dhulivandan Guidelines :  होळीच्या (Holi 2022) सणाची सर्वत्र लगबग सुरु आहे

कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे.



दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.

डीजे लावण्यास बंदी.. डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई

होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई

दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये,जोरात लावल्यास कारवाई

कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये