आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

विविध फोटो पोस्ट करत सोनाली चाहत्यांच्या संपर्कात कायम असते.

या फोटोमध्ये सोनालीने साडी नेसलीये. या लूकमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे.

तिचे वेगवेगळ्या साड्यांमधले फोटो सध्या व्हायरल होतायत.

(all photo: sonalee kulkarni /IG)

(all photo: sonalee kulkarni /IG)