मोबाईल हा सर्वांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे.

रोजच्या व्यवहारात मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणत होतो.

अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या आयुष्यात मोबाईल हा एक महत्वपूर्ण घटक बनला आहे.

अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतात.मात्र मोबाईलचा अतिवापर हा आरोग्यास हानिकारक ठरतोय.

आपण सहज मोबाईल हातात घेतो आणि रिल्स पाहण्याच्या नादात कसा वेळ निघून जातो समजत नाही.

या सवयीमुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

रात्री उशीरपर्यंत मोबाईल पाहिल्यामुळे आपल्या झोपेवरही याचा परिणाम होतो.

मोबाइलचे तोटे
मोबाईलच्या स्क्रीनवरून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांसाठी हानिकारक असतो.

थोडा वेळ मोबाईल वापरास न मिळाल्यास आपल्याला चिंता वाटू लागते.आणि हे एक नैराश्याचे लक्षण आहे.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.