संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात



त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन ए, व्हिटामीन बी असते



पण काही लोकांनी संत्री खाणे टाळावे



अॅसिडीटीची समस्या असेल तर संत्री खाणे टाळा



संत्री खाल्ल्याने पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढते



संत्रे थंड असते



त्यामुळे सांधेदुखीच्या रूग्णांनी संत्री खाऊ नये



यामुळे छातीत जळजळ होऊ शकते



जर तुम्हाला दाताच्या समस्या असतील तर संत्री खाणे टाळा



संत्र्याच्या अतिसेवनाने किडनीवर परिणाम होतो