या धकाधकीच्या जीवनात नैराश्याचे लोकांना मोठ्या प्रमाणात सतावले आहे लहान मुलांपासून ते वृ्द्धांपर्यंत सर्वजण त्याचा बळी ठरतात नैराश्याची काही लक्षणे काय असतात पाहा ज्याच्याकडे अजिबात दूर्लक्ष करू नका नैराश्यात असताना तुम्हाला कायम उदास वाटते सतत दु:खी असणे कोणतेही काम करावेसे वाटत नाही आपल्या भावना लपवणे सतत नकारात्मक विचार करणे अशा लक्षणांना हिडन डिप्रेशन म्हणतात