आमदार देवेंद्र भुयार थेट पेरणीच्या औतावर पहिली शेती, नंतर समाजकारण, राजकारण मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे आपल्या शेतात पेरणीसाठी जमिनीची मशागत करत आहेत पहिली शेती, नंतर समाजकारण, राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या असल्याचं त्यांनी सांगितलं वरुणराजाला साक्षी ठेवून आम्ही पेरणी करतोय आता खरीप हंगाम सुरु झाला आहे शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याचे भुयार म्हणाले. शेतीत राबणं खूप गरजेचं असल्याचे भूयार म्हणाले