आसाम राज्यात पुरानं हाहाकार घातला आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत जवळपसा 45 लाखाहून अधिक नागरिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालं आहे गेल्या 24 तासात या पुरामुळं आणि भूस्खलन झाल्यामुळं आसाममध्ये 10 जणांचा मृत्यू झाला पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. 91 हजार 658.49 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं क्षेत्र पुरामुळं बाधित झालं आहे. आसाममध्ये पुरामुळं 45 लाखाहून अधिक नागरिकांना फटका