वेब गर्ल अशी ओळख असलेली मिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
नुकतेच मिथिलाने काही नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहेत.
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.
मिथिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांनी तिच्या फोटो वर कमेंट करत तिला क्युट म्हणलंय.
कप साँगमुळे घराघरात मिथिला पालकर पोहचली. त्य़ानंतर लिटिल थिंग्ज या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यानंतर ती बिंदास ओरिजिनल्सच्या 'गर्ल इन द बिग सिटी' मध्ये दिसली होती.