डेटा प्रोटेक्शन बिल आपल्या ऑनलाईन अर्थात डिजिटल आयुष्यात महत्वाचं ठरणार आहे.

या बिलात नेमकं काय काय महत्वाचं असेल याबाबत जाणून घेऊयात

कंसेंट फ्रेमवर्क, पर्पस लिमिटेशन, स्टोअरेज लिमिटेशन आणि डेटा मिनिमाइजेशन अशा गोष्टींना सुरक्षा दिली जाईल

पर्सनल डाटा एकत्र करणाऱ्या संस्था या व्यक्ति च्या स्पष्ट सहमतीनंतरच डेटा कलेक्ट करु शकतील.

व्यक्तीला पर्सनल डेटा प्राप्त करणे, चुकीचा डेटा बरोबर करणे, डेटा काढून टाकणे, डेटा अपडेट करणे, डेटा ट्रान्सफर करणे तसेच डेटा प्रकट करणे अशा गोष्टींचा अधिकार प्रदान केला जाईल

डेटा प्रोटेक्शन ऑथिरिटी ऑफ इंडिया नावाचं एक प्राधिकरण स्थापित केलं जाईल. ज्यात एक अध्यक्ष सहभागी असेल आणि केंद्र सरकार द्वारे नियुक्त सदस्य असतील

डेटा प्रोटेक्शन ऑथिरिटी ऑफ इंडिया नावाचं एक प्राधिकरण स्थापित केलं जाईल. ज्यात एक अध्यक्ष सहभागी असेल आणि केंद्र सरकार द्वारे नियुक्त सदस्य असतील