‘वेब सीरिज क्वीन’ मिथिलाच्या क्लासी अदा!

'लिटल थिंग्ज' या वेब सीरीजमध्ये मधील काव्या कुलकर्णी म्हणजेच अभिनेत्री मिथिला पालकर.



मिथिला पालकर एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.

युट्युबर म्हणून सुरू झालेल्या प्रवासाने आता एक नवी उंची गाठलेली आहे.



मिथिलाने हिंदीसह मराठी सिनेमेदेखील गाजवले आहेत.

मिथिलाचा मराठीतील अमेय वाघसोबतचा मुरांबा सिनेमा प्रचंड गाजला होता.



मिथिला तिच्या कुरळ्या केसांमुळे ओळखली जाते.