मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे. अभिनयाव्यतिरिक्त प्रार्थनाला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं. प्रार्थनाने हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली प्रार्थनाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून इन्स्टाग्रामवर तिचे २० लाखा फॉलोअर्स आहेत. अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम असेल्या प्रार्थना बेहरेचा वाढदिवस आहे. प्रार्थना आज 39 वर्षांची झालीये. (photo:prarthana.behere/ig)