अभिनयाव्यतिरिक्त फिटनेससाठी खूप प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाक्री.



चाहते तिच्या फिटनेस आणि टोन्ड बॉडीबद्दल वेडे आहेत.



रॉकस्टार चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या नर्गिस फाक्रीला तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखले जाते.



नुकतेच नर्गिस फाक्रीने तिचे काही खास फोटो शेअर केलेत.



ज्यात नर्गिस बेबी पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.



नर्गिसचे हे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहेत.