वजन कमी करण्यास दुधीचा ज्यूस फायदेशीर आहे. हदय निरोगी ठेवण्यासदेखील या ज्यूसचा उपयोग होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेकजण दुधीचा ज्यूस पितात. या ज्यूसमुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते. निरोगी राहण्यासाठी रोज 1 ग्लास दुधीचा ज्यूस प्या. यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.