मितालीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं मन जिंकलय

ही जोडी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते

जानेवारी २०२१ मध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता .

या दोघांच्या लग्नाला नुकतेच 11 महिने पूर्ण झालेत,

या निमित्ताने तिने हा फोटो शेअर केलाय.

हे फोटो शेअर करताना तीने '11 months of laughter and love.♥️ I love you नवरोबा.😘' असं कॅपशन दिलं आहे.