कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे बाबा आमटे

बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी जीवन समर्पित केले.



त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत सहभाग



त्यांच्या कार्यात पत्नी साधना आमटे यांची साथ लाभली.



आमटे कुटुंबिय त्यांचा समाजकार्याचा वसा पुढे चालवत आहे.

आनंदवनात आर्थिक स्वावलंबनाचे धडे दिले जातात.



अंध, मूक-बधिरांसाठी विशेष शाळा देखील आनंदवनात आहेत.

आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प



बाबा आमटे यांनी आयुष्यभर कुष्ठरोग असलेल्या रुग्णांची सेवा केली