राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी मुंबईसह ठाणे परिसारत जोरदार पाऊस पालघर जिल्ह्यातही पावसाची हजेरी नाशिक जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी पुणे जिल्ह्यातही पावसाची हजेरी आजही राज्यात पावसाचा अंदाज मुंबई, रायगड, पुणे आणि पालघरला आज ऑरेंज अलर्ट राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहणार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत