बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला मोठा फटका बदललेल्या वातावरणामुळं राज्यभरातील तुरीवर 'फायटॉपथोरा ब्लाईट' या विषाणूचा प्रादुर्भाव एकाच आठवड्यात हिरवेगार असलेलं तुरीच पीक सुकलं रोगामुळं तुरीचं पीक सुकलं रब्बी हंगामातील तुरीचं पीक वाया जाण्याच्या मार्गावर राज्यातील लाखो हेक्टरवरील तुरीच पीक एकाच आठवड्यात सुकलं आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बुलढाणा जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी चिंतेत