तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडाऱ्यात केळीचं विक्रमी उत्पादन भंडारा जिल्ह्यात पारंपारिक पिकाला बगल भंडाऱ्यात केळीच्या लागवडीला प्राधान्य राज्यात भंडारा हा जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता केळीचे उत्पादन घेतले जाते. केळीच्या पिकातून एकरी चार लाखांचा नफा तांदाच्या तुलनेत केळी पिकातून चांगल उत्पादन केळी पिकातून शेतकऱ्यांना मोळतोय चांगला नफा तांदूळ पिकापेक्षा केळी पिकातून चार पट अधिक नफा केळीसह नावीन्यपूर्ण पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल केळी पिकातून शेतकऱ्यांना मोठा फायदा