दूध उत्पादक शेतकरी संकटात

दुधाच्या दरात घसरण

दुधाच्या दरात घसरण झाल्यानं अहमदनगरमध्ये आमरण उपोषण

दूध दरावरुन किसान सभा आक्रमक

दुधाला 34 रुपये दर देण्याची मागणी

प्रश्न सोडवल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा इशारा

अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा

दुधाला 34 रुपये भाव देण्याची मागणी

संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याचा आरोप