दुधाच्या दरात घसरण झाली आहे दुधाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक दुधाला प्रतिलिटर मिळतोय 27 रुपयांचा दर दुधाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी संतप्त दर घसरल्यामुळं किसान सभा आक्रमक सध्या दुधाला प्रति लिटरसाठी 27 रुपयांचा दर मिळतोय दुधाला 35 रुपयांचा दर देण्याची मागणी दर न वाढवल्यास किसान सभेनं दिला आंदोलनाचा इशारा किसान सभा नेत्यांच्या घरापुढे आंदोलन करणार