देशभरात सध्या दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पूजेसाठी आणि घरे सजवण्यासाठी फळे आणि फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या काळात देशात सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या फुलांची विक्री होणार आहे. या फुलांमध्ये विशेषतः कमळाची फुले, गुलाब, झेंडू, कंद, मोगरा, कणेर, गोदावरी, चमेली या फुलांना अधिक मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळं 7 हजार कोटींची कमाई होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली 'वोकल फॉर लोकल'ची हाक देशातील कारागिरांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करा असं आवाहन मातीपासून बनविलेले दिवे, मूर्तीची खरेदी करा 15 हजार कोटी रुपयांच्या सौंदर्य उत्पादनांची विक्री देशात 5 हजार कोटी रुपयांच्या फुलांची विक्री होणार