एका शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा द्या

एका शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा द्या

ABP Majha
एका हॉलमध्ये 20 पेक्षा जास्त शेळ्या ठेवू नका

एका हॉलमध्ये 20 पेक्षा जास्त शेळ्या ठेवू नका

ABP Majha
शेळ्या-मेंढ्या शेडमध्ये एकत्र ठेवू नयेत.

शेळ्या-मेंढ्या शेडमध्ये एकत्र ठेवू नयेत.

ABP Majha
गरोदरपणाच्या शेवटी चारा व्यतिरिक्त 200 ग्रॅम धान्याचे मिश्रण द्यावे.

गरोदरपणाच्या शेवटी चारा व्यतिरिक्त 200 ग्रॅम धान्याचे मिश्रण द्यावे.

बाळंतपणाच्या वेळी शेळ्यांना स्वच्छ ठिकाणी ठेवा

जन्मानंतर 20 मिनिटांच्या आत पिलाला शेळीचे दूध द्या

पिलांना दिवसभर शेळीसोबतच ठेवा

शेळीच्या पिलांचे थंडीपासून संरक्षण करा

शेळीची बांधण्याची जागा स्वच्छ आणि हवेशीर ठेवा.