देशात कांद्याच्या दरात वाढ कांद्याचे वाढलेले दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न अमेरिकेत कांद्याला मिळतोय विक्रमी दर अमेरिकेत कांद्याला प्रतिकिलोसाठी 240 रुपयांचा दर भारतात सध्या कांदे 60 रुपये प्रतिकिलो दरानं विकले जात आहेत. कांद्याचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना फायदा कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न अमेरिकेतील अनेक शहरात कांद्याला मिळतोय 240 ते 250 रुपयांचा दर कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता