बहुप्रतीक्षित Alto K10 भारतात लॉन्च. ही कार Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली. यात 1.0L K10C ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. याची प्रारंभिक किंमत 3.99 लाख रुपये आहे. याची बुकिंग सुरु झाली आहे. ही कार 6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.