महिंद्राने लंडनमधील इव्हेंटमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या.
ABP Majha

महिंद्राने लंडनमधील इव्हेंटमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या.

XUV.e9 आणि XUV.e8 अशी या कारचे नाव आहे.
ABP Majha

XUV.e9 आणि XUV.e8 अशी या कारचे नाव आहे.

ही इलेक्ट्रिक कार XUV 700 पेक्षा मोठी आणि लांब आहे.
ABP Majha

ही इलेक्ट्रिक कार XUV 700 पेक्षा मोठी आणि लांब आहे.

ज्याची लांबी 4,790 मिमी, रुंदी 1,905 मिमी आहे.
ABP Majha

ज्याची लांबी 4,790 मिमी, रुंदी 1,905 मिमी आहे.

ABP Majha

नवीन महिंद्राची ग्रील खूपच आकर्षक आहे.

ABP Majha

याचा लोगो XUV.e रेंजमध्ये देण्यात आला आहे.