दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन आढळतात. याशिवाय त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात ज्यात जीवनसत्त्वे ए, डी, के आणि ई असतात.

कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे की नाही हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर अधिक माहिती जाणून घेऊयात.

जर तुम्ही कच्च्या दुधाचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण कच्च्या दुधात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळतात.

हानिकारक जीवाणूंच्या उपस्थितीमुळे, तुम्हाला ताप, पोटदुखी, डोकेदुखी, थकवा आणि उलट्या होऊ शकतात. कच्चं दूध तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, कच्च्या दुधात अनेक प्रकारचे पोषक आणि एन्झाईम्स आढळतात, जे उकळल्यावर नष्ट होतात.

दूध नेहमी उकळल्यानंतर त्या दुधाचे सेवन करा. दुग्धजन्य पदार्थ असो किंवा गाईचे दूध हे सर्व नीट उकळून प्यावे.

दूध उकळून प्यायल्यास जास्त तापमानामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरियाही नष्ट होतात आणि तुम्हाला सर्व प्रकारची पोषकतत्त्वेही मिळतात.

आता जेव्हा तुम्ही दूध प्याल तेव्हा ते उकळून घ्या जेणेकरुन ते तुमच्या आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही.