सरड्यासारखा रंग बदलणे ही खूप लोकप्रिय म्हण आहे. जाणून घ्या सरड्याच्या रंग बदलण्या मागचे वैज्ञानिक कारण. सरड्याच्या त्वचेत खास क्रोनेटोफोर्स पेशी असतात. यामुळेच सरडा त्याच्या गरजेनुसार रंग बदलत असतो. या पेशी छोट्या क्रिस्टलच्या असतात. जून ग्वानिन पासून बनलेल्या असतात. त्वचेत असलेल्या पिगमेंटच्या मदतीने त्याचा रंग बदलत असतो. सरड्याच्या रंग बदलण्याचे मुख्य कारण त्याची सुरक्षा आहे. सरडा परिस्थितीनुसार त्याचा रंग बदलत असतो. धोका जाणवल्यास ते रंग बदलतात. शिकरण करण्यासाठी देखील सारडा रंग बदलतो.