मारुती सुझुकीने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसोबत एक भागीदारी केली आहे, त्याअंतर्गत हवेत उडणारे इलेक्ट्रिक कॉप्टर्सची निर्मिती केली जाणार आहे. ( Image Credit- skydrive official web. )



रिपोर्टनुसार मारुती सुझुकी आपली मूळ कंपनी सुझुकी सोबत मिळून इलेक्ट्रिक एअर कॉप्टर्स बनवण्याच्या तयारीत आहे. ( Image Credit- skydrive official web. )



सुरुवातीला कंपनी याला जपान आणि अमेरिकेसारख्या बाजारात उतरवेल, नंतर याला भारतीय बाजारात देखील उतरवलं जाईल. ( Image Credit- skydrive official web. )



हे एअर कॉप्टर्स ड्रोनपेक्षा मोठे आणि सामान्य हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत छोटे असतील. ( Image Credit- skydrive official web. )



यामध्ये पायलटसह कमीत कमी 3 लोकांची बैठक व्यवस्था असेल. ( Image Credit- skydrive official web. )



कंपनी याला केवळ भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत नाहीये तर याची किंमत कमीत कमी कशी ठेवता येईल यासाठी लोकल मॅन्युफॅक्चरिंगवर देखील विचार करत आहे. ( Image Credit- skydrive official web. )



सुझुकी मोटरचे सहाय्यक व्यवस्थापक केंटो ओगुरो यांनी सांगितलं की या योजनेला वास्तवात आणण्यासाठी विमान वाहतूक नियामकसोबत चर्चा सुरु आहे. ( Image Credit- skydrive official web. )



स्कायड्राईव्ह नावाच्या इलेक्ट्रिक एअर कॉप्टर्सला 2025 पर्यंत ओसाका एक्स्पोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ( Image Credit- skydrive official web. )



1.4 टन वजनी एअर कॉप्टर्सचं वजन सामान्य हेलिकॉप्टर्सच्या अर्ध असेल, ज्यामुळे ते सहज उडूही शकेल आणि घराच्या छतावर देखील सहज उतरू शकेल. ( Image Credit- skydrive official web. )



Thanks for Reading. UP NEXT

फॅनचा वेग कमी ठेवला तर लाईट बील कमी येतं ???

View next story