उन्हाळ्यात लाईट बील सामान्य लोकांना डोकेदुखी बनते. ( Image Credit- Unsplash )



बील कमी यावं यासाठी काही लोकं पंख्याला कमी नंबरवर ठेवतात. ( Image Credit- Unsplash )



पण असं केल्याने खरचं लाईट बील कमी येतं का. ( Image Credit- Unsplash )



पहिल्या काळात जुने रेग्युलेटर होते. ( Image Credit- Unsplash )



जुन्या रेग्युलेटरमध्ये रजिस्टर पंख्याचा वेग कमी जास्त करत असत. ( Image Credit- Unsplash )



जुन्या पंख्याचा वेग किती जरी कमी असला तरी लाईट बील तेवढंच येत असे. ( Image Credit- Unsplash )



पण आता इलेक्ट्रिक रेग्युलेटर ने याची जागा घेतली आहे. ( Image Credit- Unsplash )



हे रेग्युलेटर पंख्याच्या वेगानुसारच वीज खर्च करते. ( Image Credit- Unsplash )



जर 60 वॅट चा पंखा 18 ते 19 तास चालला तर एक युनिट वीज वापरली जाते. ( Image Credit- Unsplash )



हाच पंखा वेगात चालवला तर तो 1 दिवसात 5 युनिट वीज वापरतो. ( Image Credit- Unsplash )