Royal Enfield ची हंटर 350 बाईक भारतात लॉन्च. याची किंमत 1.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात 349 cc इंजिन देण्यात आले आहे. जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.