मारुती कंपनीला देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे असं म्हटलं जातं. लोकांना मारुतीच्या छोट्या वाहनांपेक्षा Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 या युटिलिटी सेगमेंटला अधिक पसंती ऑक्टोबरमध्ये या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात या कंपनीनं तब्बल 6 हजार 640 गाड्या विकल्या आहेत. देशातील बाजारात कितीही कंपन्या आल्या तरीही लोक मारुतीच्या गाड्या खरेदी करत आहेत. मारुतीच्या गाड्या खरेदी करण्याचा वेग वाढला प्रवासी वाहनांची विक्रीही वाढली कंपनीची प्रसिद्ध वाहने Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 मॉडेल या सेगमेंटमध्ये येतात ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीची निर्यात 21 हजार 951 युनिट्सपर्यंत वाढली