देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत असून मागील दहा वर्षांत देशातील नागरिकांना निराश केले नाही.
गरीब कल्याणासाठी सरकारचं बजेट वाढवलंय
गरिबांचा विकास हाच खरा सामाजिक न्याय
आधीच्या सरकारने फक्त घोटाळे केले आहेत पण आम्ही विकास करतोय
देशातील गरीब परिवारांना पुढे जाण्याचा योग येवो हे आमचे ध्येय
गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे
आतापर्यंत 1 कोटी 10 लाख नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे
गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली.
हाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं