मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरंजेंची प्रकृती खालावली.

आंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांनी गर्दी केली आहे.

मनोज जरांगे यांनी पाणी घ्यावे अशी विनंती आंदोलक करत आहे.

आंतरवालीत सध्या गोंधळाचे वातावरण आहे.

जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

पाणी घ्या... पाणी घ्या... जरांगे साहेब पाणी घ्या...

अश्या घोषणा आंदोलक करत आहेत.

मराठा आंदोलन भरकटतंय.

हिंसक आंदोलनामागे कोण?

जरांगे आणि टीमने विचार करावा; मुख्यमंत्री

Thanks for Reading. UP NEXT

मुख्यमंत्र्याचे महत्वाचे १० मुद्दे!

View next story