मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देऊ
माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल
उद्या मंत्रिमंडळात सादर झाल्यानंतर तो स्वीकारू
कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण
देण्यासाठी सरकार कटिबद्ध
11 हजार 530 जणांना उद्यापासून कुणबी दाखले,
ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार
उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार
कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही
मराठा समाजाचंआंदोलन भरकटत चाललंय
याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा
हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे
सुप्रीम कोर्टात रद्द झालेल्या आरक्षणावर काम करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती