अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय

तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.



उत्तम अभिनेत्रीबरोबरच तिची डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ओळख



तेजस्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते.



तेजस्विनीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.



या बोल्ड लूकमध्ये तेजस्विनी सुंदर दिसत आहे.

तेजस्विनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.


तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेब सीरिज लवकर येतेय.



प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.