आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.



दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.



सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.



नुकतेच सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत,



ज्यात तिच्या अनोख्या स्टाईलची झलक पाहायला मिळत आहे.



सोनालीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची नेट साडी नेसलीये,



कमीतकमी मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केलाय.



सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.



(photo:sonalee18588/ig)



(photo:sonalee18588/ig)