आवक घटल्यानं भाजीपाल्यांच्या दरानं गाठलं शतक, टोमॅटोच्या दरात वाढ



शेवग्याच्या दरात मोठी वाढ



मिरचीच्या दरातही वाढ, आवक घटली



कोबीच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा



हिंगोली बाजारात कोबीला मिळतोय 100 रुपयांचा दर



कोबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा



हिंगोलीच्या बाजारपेठेत अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे



कोबी, मिरची, शेवगा या पिकांना सध्या चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे



भाजीपाल्याला भाव असल्यानं भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण



दोडक्याच्या दरातही मोठी वाढ