खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्सचे मैदान गाजवले आहे.
4 बाय 400 मीटर रिलेमध्ये मुलींनी सुवर्णपदक पटकावले.
मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने 200 मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले.
मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
हरियाणाच्या संघाने विजेतेपदाचा चषक मिळवला.
मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली.