भोजपुरी अभिनेत्रींचा जलवा बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नसतो.
सुषमा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्री (Bhojpuri Cinema)मधील प्रसिद्ध नाव आहे.
सुषमा भोजपुरीसह नेपाळी सिनेमांमध्ये देखील काम करते.
ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.