मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूरनं नुकतेच एका खास फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. सई लोकूरनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पिंक टू-पीस आणि पिंक गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे. सईनं शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. सईनं शेअर केलेल्या फोटोला तिनं, 'Pink Mermaid' असं कॅप्शन दिलं आहे. बिग बॉसमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली. किस किसको प्यार करू या चित्रपटामध्ये सईनं काम केले किस किसको प्यार करू या चित्रपटामध्ये सईसोबत कपिल शर्मानं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. सई सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. शेअर केलेल्या फोटोला सई हटके कॅप्शन देखील देते. सईच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.