मागील आर्थिक वर्षात भारताचा कच्च्या तेलाच्या खरेदीवरील खर्च वाढला आहे



भारताने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 119 अब्ज डॉलरवर पोहचला आहे



कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आणि इंधनाच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे हा खर्च वाढला



इंधन वापर आणि कच्च्या तेलाची आयात करणारा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश



एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंतच्या काळात भारताचा तेल आयातीवर 119.2 अब्ज डॉलर खर्च



त्याआधीच्या वर्षी 62.2 अब्ज डॉलर इतका खर्च कच्च्या तेलाच्या आयातीवर खर्च



मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या दराचा मागील 14 वर्षातील उच्चांक



या महिन्यात भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीवर 13.7 अब्ज डॉलर खर्च



मागील वर्षाच्या तुलनेत या कालावधीत हा खर्च 8.4 अब्ज डॉलर इतका



पेट्रोलियम मंत्रालयाच्या PPAC च्या आकडेवारीत ही बाब समोर