अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते रकुलने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोंमध्ये रकुल नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसत आहे या फोटोंमध्ये रकुलने हिरव्या रंगाचा स्ट्रॅप थाय स्लीट ड्रेस घातला आहे यासोबत रकुलने केस मोकळे सोडले आहेत रिंग इअररिंग्स, गुलाबी लिपस्टिक आणि कमी मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे रकुल प्रीत सिंह तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते रकुल प्रीत लवकरच ‘रनवे 34’ चित्रपटामध्ये झळकणार आहे सध्या रकुल प्रीत तिच्या आगामी ‘रनवे 34’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे या चित्रपटात रकुलसह अजय देवगण, अमिताभ बच्चन ही स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे