नोरा फतेही बॉलीवूडमधील उत्तम डान्सर म्हणूनच नाही तर 'फॅशन आयकॉन' म्हणूनही प्रसिद्ध आहे. नोराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. नोराही सोशल मीडियावर सक्रिय असून वेळोवेळीचे अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवतं असते. नोराचे इंस्टाग्रामवर 35 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. नोराच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. नोरा सध्या एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक आहे