अभिनेत्री पुजा सावंत सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.



तिला भटकंतीची आवड असल्यानं ती विविध ठिकाणचे फोटोही पोस्ट करते.



तिचे हे सारे फोटो विविध आऊटफिटमध्ये असतात.



कधी ती वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येते



तर कधी ती ट्रेडीशनल ड्रेसमध्ये दिसून येते



तिच्या सर्व फोटोंना चाहत्यांकडूनही फार प्रेम मिळतं.



तिच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो.



पुजाचे लंडन ब्रीजवरील फोटोही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.



चाहत्यांना पुजाच्या सर्व स्टाईल आवडतात



तिच्या नव्या फोटोजची चाहते वाट पाहत असतात