नेहा मलिक भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपर हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.



या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने लाखो लोकांना वेड लावलं आहे.



नेहाने इंस्टाग्रामवर अतिशय आकर्षक ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले.



हे फोटो अभिनेत्रीच्या नवीन फोटोशूटमधील आहेत.



ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासाठी बोल्ड लूकमध्ये किलर पोज देत आहे.



तिचा हा लूक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.



चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक खूप आवडला आहे.