बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही फहाद जिरार अहमदसोबत विवाहबद्ध झाली.
स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे.
फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.
स्वरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ
शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे
अभिनेत्री स्वरा भास्कर ही फहाद जिरारसोबत विवाहबद्ध झाली
फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता आहे
स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओला फहादनं रिप्लाय देखील दिला आहे. त्या रिप्लायमध्ये लिहिलं,
'हा गोंधळ इतकी सुंदर असू शकते हे मला माहीत नव्हते. प्रेमानं माझा हात धरल्याबद्दल मी आभार मानतो.'
स्वराने चाहत्यांना हा धक्का दिला आहे