पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा सावंत चाहत्यांच्या संपर्कात असते. पूजा सावंत नुकतीच कोकणात सुट्टीसाठी क्षणभर विश्रांतीसाठी गेली होती. यावेळी तिने कोकणातून आपले काही खास फोटो शेअर केले. Hey कोकण …. You have my heart असं म्हणत कोकणात असल्याचे सांगितले. In love with mornings like these कॅप्शन देत पूजाने काही फोटो शेअर केले. या फोटोत पूजाने स्ट्रिपेड मिडी ड्रेस घातला. पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील पूजाचा स्टनिंग लूक दिसून आला. पूजा सावंतचा हा व्हॅलेंटाईन डेचा हा फोटो खास ठरला.