टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर हिना खानचे काही फोटो समोर आले. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या सौंदर्याने कहर करत आहे. फोटोंमध्ये हिना समुद्राजवळ किलर पोज देताना दिसत आहे. व्हाईट रंगाच्या मोनोकिनीमध्ये हिनाचा लूक हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हिना खानचे हे लेटेस्ट फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. हिनाचे चाहते तिच्या फोटोंना प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.