अभिनेत्री पूजा सावंत मराठी इंडस्ट्रीतील मोठं नाव



ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.



ती तिच्या सिनेमाचं प्रमोशनही सोशल मीडियावर करत असते.



काही दिवसांपूर्वी ती दगडी चाळ 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.



याशिवाय तिला भटकंतीचीही आवड आहे.



ती असे सारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.



एकंदरीत काय तर ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते.



तिच्या अंदावर चाहतेही होतात फिदा



तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव म्हणूनच होतो



पुजाच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.